सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जेवणाच्या उपयोगाचे उथळ व पसरट धातूचे पात्र.
उदाहरणे : जेवल्यानंतर आपले ताट स्वतः उचलून ठेवावे. पाने वाढली आहेत.
समानार्थी : थाळी, पान
भोजन करने का एक छिछला बर्तन।
Dish on which food is served or from which food is eaten.
अर्थ : जोंधळा, बाजरी इत्यादिकांचे उभे जिवंत रोप.
उदाहरणे : शेतातील जोंधळ्याची ताटे करपून गेली.
समानार्थी : धाट
स्थापित करा
ताट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taat samanarthi shabd in Marathi.